हे आहेत तुमचेच शब्द.. या आहेत तुमच्याच भावना.. ही आहे - 'तुमची कविता !!!'
शब्द म्हणजे कागदावर ओढलेल्या रेघोट्याच फक्त. त्यामध्ये थोडीशी भावनांची शाई मिसळल्यावर बनते एखादी कविता. आणि कवीचं कवीपण तेव्हाच ज्यावेळी त्याची कविता केवळ त्याची न राहता तिचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांची होऊन जाते..या ब्लॉगवरील माझी प्रत्येक कविता तुम्हांला तुमच्या जवळची वाटावी, एवढीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना..
Very nice
successstory
Very nice
ReplyDeletesuccessstory
ReplyDelete